Friday, August 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

युवा मंडळ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे नेहरू युवा केंद्राचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
युवा मंडळ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे नेहरू युवा केंद्राचे आवाहन

जळगाव, दि.१० – विकासात्मक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा मंडळांना पुरस्कार देण्याची योजना भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाद्वारे राबविण्यात येत आहे. नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे यावर्षी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय संचालित नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी युवा परिवर्तनाचे उत्तेजक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवा मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात येत असते. पुरस्काराचे स्वरूप जिल्हास्तरावर २५ हजार, राज्य स्तरावर ७५ हजार तर राष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे ३ लाख, २ लाख आणि ५० हजार व प्रमाणपत्र असे आहे. विविध विषयांवर कार्य करणाऱ्या आणि नेहरू युवा केंद्राशी संलग्नित असलेल्या युवा मंडळांनी या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांनी केले आहे. अर्ज करण्याची मुदत २० नोव्हेंबरपर्यंत असून अर्जाचा नमुना नेहरू युवा केंद्र जळगाव जिल्हा कार्यालय, जय हिंद कॉलनी, द्रौपदी नगर येथे विनामूल्य उपलब्ध आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मास्क वापरासाठी मनपा, एकता पतसंस्था करणार जनजागृती!

Next Post

तापी पाटबंधारे कार्यकारी संचालकांना प्रेमाचा निरोप

Next Post
तापी पाटबंधारे कार्यकारी संचालकांना प्रेमाचा निरोप

तापी पाटबंधारे कार्यकारी संचालकांना प्रेमाचा निरोप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo