Friday, June 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राजणी येथे श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/02/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
राजणी येथे श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी

जामनेर/प्रतिनीधी-अभिमान झाल्टे। श्री संत शिरोमणी रविदास महाराज चर्मकार बहुउद्देशीय संस्था राजणी यांच्या वतीने ६४४ वी जयंती साजरी करण्यात आली. संत शिरोमणी रविदास महाराजांची जयंती ग्रामपंचायत कार्यालय जवळून कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन करुन साध्या पद्धतीने साजरी केली. शिरोमणी महाराजांचे प्रतिमेचे पुजन दिपप्रज्वलन करून दगडुभाऊ सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच त्या प्रमाणे चर्मकार बांधवानी व ग्रामस्थांनी डॉ.बाबा साहेब आंबेडकर, छत्रपति शिवाजी महाराज,अण्णा भाऊ साठे यांच्या ही प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण केले. या ठिकाणी सर्व चर्मकार बाधवांनी कोरोना सारख्या भंयकर बिमारीचे पालन केले व आपली उपस्थिति बाळगवली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्य महामार्ग पोलिस विभागातर्फे १ मार्च पासून “हायवे मृत्यूंजय दूत” योजनेला सुरवात

Next Post

गांधी रिसर्च फाउण्डेशन व मराठी विज्ञान परिषद आयोजित राष्ट्रीय नवसंशोधन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

Next Post
गांधी रिसर्च फाउंडेशन व मराठी विज्ञान परिषद आयोजित स्पर्धेचा आज पारितोषिक वितरण सोहळा

गांधी रिसर्च फाउण्डेशन व मराठी विज्ञान परिषद आयोजित राष्ट्रीय नवसंशोधन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo