Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राजू साळी यांच्या कुंचल्यातून साकारले देवरूपी महाभारतातील पांडव योद्धा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
राजू साळी यांच्या कुंचल्यातून साकारले देवरूपी महाभारतातील पांडव योद्धा

फैजपूर(किरण पाटील)- सर्व जगात कोरोना विषाणू ने थैमान घातलेले असून दिवसेंदिवस संख्या वाढत आहे.तरी पण प्रशासन सर्वतोपरी  प्रयत्न करीत असून एकेकाळी महाभारतातील पाच पांडवांनी असंख्य कौरवांना हरवून ठार केले आणि विजय मिळवला होता.आजच्या परिस्थितीत देवरूपी डॉक्टर, नर्स,पोलिस, वीज कर्मचारी, सफाई कर्मचारी.हे सर्व महाभारतातील पांडव योद्धा प्रमाणे लढा देत आहेत, व स्वतःचा जीव मुठीत धरून रात्रंदिवस मानवांचे प्राण वाचवण्यासाठी संघर्ष करीत आहेत.काही योद्धा ना आपले प्राण सुद्धा गमवावे लागले.या देवरूपी पांडवांचा एकच उद्देश कोरोनाचा नायनाट करणे.त्यास हरविणे,अशी पांडवांची संकल्पना एस.बी.चौधरी,हायस्कूल, चांगदेव येथील कलाशिक्षक राजू साळी यांनी आपल्या कल्पकतेने कुंचल्याद्वारे पोष्टर कलर माध्यमातून 34×24 इंच आकारात पैंटींग तयार करण्यात आली.सदर पैंटींग मध्ये “डॉक्टर, नर्स,पोलिस वीज कर्मचारी, सफाई कर्मचारी यह महाभारत के पांडव योद्धा कोरोना को हरायेगे और भारत को जितायेगे”! या घोषवाक्य द्वारे आकाशातून पांडव पृथ्वीवर कोरोनाला हरविण्यासाठी येत आहेत.पांडवांच्या हातात शस्त्रे दाखवण्यात आली आहे,विशेषतः भारताचा झेंडा विजयी होऊन आकाशात दाखवला आहे.राजू साळी यांनी पैंटींग मध्ये वातावरण निर्मितीचा भास दाखवण्याचा प्रयत्न केलेला असून पैंटींग बघितल्यावर खरोखरच आकाशातून देवरूपी पांडव पृथ्वीवर येत आहेत. आतापर्यंत साळी यांनी कोरोना विषयावर जनजागृतीवर जास्त भर दिलेला आहे.जास्तीत जास्त लोकांनी घरातच राहा,सुरक्षित राहा,मास्क वापरा, स्वतःची व परिवाराची काळजी घ्या, सोशल डिशटिंगचे पालन करा, हाच त्यांचा जनजागृतीचा उद्धेश आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

फिरोज शेख -एक भेट

Next Post

फैजपूर कोव्हीड सेंटरला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट

Next Post
फैजपूर कोव्हीड सेंटरला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट

फैजपूर कोव्हीड सेंटरला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo