Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यपालांच्या हस्ते नवी मुंबई, ठाणे येथील कोरोना योद्धे सन्मानित

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
09/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
राज्यपालांच्या हस्ते नवी मुंबई, ठाणे येथील कोरोना योद्धे सन्मानित

मुंबई(प्रतिनिधी)- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 9) नवी मुंबई तसेच ठाणे येथील डॉक्टर्स, पोलीस अधिकारी, समाजसेवक यांसह विविध क्षेत्रातील 30 कोरोना योद्ध्यांना कोरोना काळातील उल्लेखनीय सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले.जय फाउंडेशन व रुद्र फाउंडेशनतर्फे कोरोना योद्ध्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, रुद्र फाउंडेशनचे संस्थापक धनंजय सिंह सिसोदिया व महाराणा प्रताप राजपूत महासंघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक प्रामुख्याने उपस्थित होते.राज्यपालांच्या हस्ते सुधाकर सोनावणे, माजी महापौर, सचिन एस. गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक, गणपत पिंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संजय धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डॉ जेम्स थॉमस, डॉ. गौतमी सोनावणे, आदींचा सत्कार करण्यात आला.

Team Satymev Jayate

Previous Post

वाढदिवस अभिष्टचिंतन! प्रकाश पाटील एक अष्टपैलू व्यक्तीमत्व -भाऊसाहेब पाटील

Next Post

जामनेरात विधी सेवा प्राधिकरण विषयी मार्गदर्शन

Next Post
जामनेरात विधी सेवा प्राधिकरण विषयी मार्गदर्शन

जामनेरात विधी सेवा प्राधिकरण विषयी मार्गदर्शन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo