Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यपालांच्या हस्ते हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत प्रदान

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
07/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
राज्यपालांच्या हस्ते हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत प्रदान

मुंबई(प्रतिनिधी)- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते देशासाठी कर्तव्य बजावित असताना वीरमरण प्राप्त झालेल्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले.राजभवन येथे मंगळवारी (दि. ७) कलाकार व विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना २७ वे लायन्स गोल्ड पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ५ हुतात्मा जवानांच्या परिवारांना शैक्षणिक सहकार्य म्हणून प्रत्येकी १ लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले.

लायन्स क्लब मुंबई एसओएल तर्फे हे पुरस्कार तसेच मदतीचे धनादेश देण्यात आले.हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीने भारतमातेचे स्मरण करून देशासाठी योगदान दिले तर भारत जगतगुरु होईल. कोरोनाच्या संकटकाळात देशाने ज्या एकीने काम केले तशी एकी कायम ठेवली तर देश निश्चितपणे आत्मनिर्भर होईल.पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, पार्श्वगायक कुमार सानू, अभिनेते बॉबी देवल, अभिनेत्री दिव्या खोसला, अभिनेत्री कृष्णा श्रॉफ, एली अवराम, झोया हसन, डॉ अनिल मोरारका, सिमरन आहुजा, डॉ राम जव्हारानी यांसह ३० जणांना यावेळी लायन्स क्लब एक्सलंस पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक इंद्रेश कुमार, उद्योजक रोहित गरोडिया व लायन्स इंटरनॅशनलचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ राजू मनवाणी प्रामुख्याने उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

तिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

Next Post

‘‘इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये कोविड साठी दिलेल्या नियमांचे पालन करून गणपती बनवा कार्यशाला संपन्न

Next Post

‘‘इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये कोविड साठी दिलेल्या नियमांचे पालन करून गणपती बनवा कार्यशाला संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo