Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत सरदार जी जी हायस्कूल रावेर चा दानिश तडवी प्रथम राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड;मुलांमध्ये १ सुवर्ण, ५ रौप्य, ५ कांस्यपदक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/10/2024
in क्रीडा, जळगाव
Reading Time: 1 min read
राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत  सरदार जी जी हायस्कूल रावेर चा दानिश तडवी प्रथम राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड;मुलांमध्ये १ सुवर्ण, ५ रौप्य, ५ कांस्यपदक

जळगाव – (प्रतिनिधी) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो क्रीडा स्पर्धा या शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आल्या आहेत काल दिनांक ३० रोजी झालेल्या १४/१७/१९ आतील मुलांच्या स्पर्धेत जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंनी एकुण १ सुवर्ण, ५ रौप्य, ६ कांस्यपदक मिळविले त्यांना प्रशिक्षक जयेश बाविस्कर, हरिभाऊ राऊत, जयेश कासार, सुनिल मोरे, याचं प्रमुख मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू – १९ वर्षे वयोगटात ( ४५ किलो आतील वजन गटात दानिश रहेमान तडवी ( सरदार जी जी हायस्कूल, रावेर ) याने सुवर्णपदक पटकावले आणि पुढील महिन्यात होणाऱ्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे
रौप्य पदक विजेते : – १)५५ ते ५९ किलो वेदांत क्षिरसागर ( इंदिराबाई ललवाणी, जामनेर ) २) ३५ ते ३८ किलो सतिष क्षिरसागर ( इंदिराबाई ललवाणी, जामनेर )
३) ७८ किलो वरील देवेश सोनवणे ( ( सावित्रीबाई फुले पहुर )
४) ५५ ते ५९ किलो लोकेश महाजन ( सरदार जी जी हायस्कूल रावेर )
५) साहिल बागुल एम. एम. विद्यालय ( पाचोरा )
कांस्यपदक विजेते :- १) २९ ते ३२ किलो भावेश अण्णासाहेब निकम ( सावित्रीबाई फुले पहुर) २) ३८ ते ४१ किलो मयुर राम पाटील ( प्रोग्रेसिव्ह इंग्लिश, जळगांव ) ३) ५९ ते ६३ किलो प्रबुद्ध समाधान तायडे ( सरदार जी जी हायस्कूल रावेर ) ४) ४८ ते ५१ किलो अमर अशोक शिवलकर ( यशवंत विद्यालय ) ५) ५१ ते ५५ किलो अनिरुद्ध सुनिल महाजन ( सरदार जी जी हायस्कूल रावेर ) इत्यादी सदर सर्व विजेत्यांचे जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन उपाध्यक्ष श्री ललीत पाटील महासचिव श्री अजित घारगे कोषाध्यक्ष श्री सुरेश खैरनार सहसचिव श्री रविंद्र धर्माधिकारी सदस्य श्री सौरभ चौबे, श्री महेश घारगे, श्री नरेंद्र महाजन, श्री कृष्णकुमार तायडे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे आदिनीं कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

इनरव्हील क्लब यांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी केली साजरी

Next Post

शरद पवार गट रॉ.कॉ. च्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश;गुलाबराव पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo