Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यात कोतवाल संघटनेच्या पहिल्या महिला जिल्हाध्यक्षपदी सौ कविता सोनवणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

भडगांव – (प्रतिनिधी) – गेल्या दोन वर्ष्याच्या कालावधीत कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात चालु असल्याने देखील भोरटेक सजातील कोतवाल सौ कविता सोनवणे यांनी जीवाची पर्वा न करता वेळोवेळी शेतकऱ्यांना लागणारे सरकारी कागदांची पुर्तता कोरोना काळात दिल्यावर भडगाव तहसीलदार माधुरी आंधळे यांच्या कालखंडात कोरोना योद्धा पुरस्कार देण्यात आला होता त्या कामानुसार महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना जिल्हा कार्यकारणी बैठक दि.१९ जुन २०२१ रोजी वरणगाव तालुका भुसावळ येथे ठेवण्यात आली होती.

सदर बैठकीसाठी श्री प्रवीण कर्डक राज्य समन्वयक , महाराष्ट राज्य कोतवाल संघटना डॉ. दिलीपजी साळवे , जळगांव जिल्हाध्यक्ष सदानंद भदाणे , जिल्हा उपाध्यक्ष जितेश चौधरी , जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील , विजय भाऊ कोळी,श्री जितु रिपोर्ट , भास्करभाऊ भगत , श्री रतन खैरनार, श्री गोरे सर सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

महिला जिल्हाध्यक्षपदी सौ. कविता सोनवणे यांची निवड झाल्याबद्दल तांदुळवाडी येथील समाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बागुल , प्रल्हाद पवार , यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरविण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छां दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर युवक समता परिषदेचा रास्ता रोको..!

Next Post

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Next Post
राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo