Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे-पाटील जिल्हा दौऱ्यावर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, (जिमाका) दिनांक 14 :- राज्याचे कामगार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील हे दि. 15 फेब्रुवारी, 2020 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

            शनिवार, दि. 15 फेब्रुवारी, 2020 रोजी सकाळी 8.15 वाजता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ, लोहगाव येथून खाजगी विमानाने जळगाव विमानतळ, जळगावकडे प्रयाण. सकाळी 9.00 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने सुतगिरणी साईट, आखतवाडे वेले, ता. चोपडा, जि. जळगावकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. सुतगिरणी साईट, आखतवाडे वेले येथे आगमन व तापी शेतकरी सहकारी सुतगिरणी मर्या. चोपडा या सुतगिरणी प्रकल्पाचा उद्धाटन समारंभ. (स्थळ :- सुतगिरणी साईट, आखतवाडे वेले, ता. चोपडा, जि.जळगाव), दुपारी 12.00 वा. ‘‘पद्यश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक पवार आधुनिक कृषी उच्च- तंत्र’’ पुरस्कार वितरण समारोह. (स्थळ :- आकाश, जैन हिल्स, जळगाव), दुपारी 3.15 वा. शेतकरी मेळावा. (स्थळ :- संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय जवळील मैदान, बऱ्हाणपुर रोड, मुक्ताईनगर, ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव), सायंकाळी 7.45 वा. मोटारीने मुक्ताईनगर येथून भुसावळ रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. सायंकाळी 8.45 वा. भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन. रात्री 9.45 वा. भुसावळ रेल्वे स्टेशन येथून हावडा- मुंबई मेलने नाशिकरोड रेल्वे स्टेशनकडे प्रयाण.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सुधारीत जिल्हा दौरा

Next Post

प्रधानमंत्री मुद्रा योजना व इतर शासकीय योजनांच्या मेळाव्याचे सोमवारी धरणगाव येथे आयोजन

Next Post
प्रधानमंत्री मुद्रा योजना व इतर शासकीय योजनांच्या मेळाव्याचे सोमवारी धरणगाव येथे आयोजन

प्रधानमंत्री मुद्रा योजना व इतर शासकीय योजनांच्या मेळाव्याचे सोमवारी धरणगाव येथे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo