Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्य परिवहन बस वाहतुकीसाठी 50 टक्के आसन क्षमतेवर जिल्हांतर्गत वाहतूक सुरु करण्यास परवानगी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्हांतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस सेवा बंद करण्याचे आदेश

उस्मानाबाद, दि.20 (जिमाका) :- कोरोना विषाणू या संसर्गजन्य कोव्हिड 19 अंतर्गत उस्मानाबाद जिल्हा हा नॉनरेड झोनमध्ये येत असल्याने महाराष्ट्र शासनाने उस्मानाबाद जिल्ह्यात राज्य परिवहन बस वाहतुकीसाठी 50 टक्के आसन क्षमतेवर जिल्हांतर्गत वाहतूक सुरू करण्यास जिल्हाधिकारी  दीपा मुधोळ-मुंडे यांनी परवानगी दिलेली आहे. ही वाहतूक उस्मानाबाद विभागातील उमरगा, भूम व परंडा या आगाराकडून खालील दिलेल्या मार्गावर दि.22 मे 2020 पासून चालविण्यात येणार आहेत. उमरगा आगार :- 1) उमरगा ते लोहारा बेंबळी  ही बस सुटण्याची वेळ सकाळी 6.30, 7.30, 9.00, 10.00, दुपारी 1.00 , 2.00, 3.00 , 4.00 अशी राहील.            2) उमरगा ते लोहरा सास्तूर नारंगवाडी ही बस सुटण्याची वेळ  सकाळी 7.00, 9.30, दुपारी 2.00 , सांय 5.30 अशी राहील.  3) उमरगा ते माकणी दाळींब ही बस सुटण्याची वेळ सकाळी 7.45, 10.15, दुपारी 2.00, सांय. 5.00 अशी राहील. 4) उमरगा ते मुरुम कंटेकुर ही बस सुटण्याची  वेळ  सकाळी 7.00, 8.00, 10.30, 11.30, दुपारी 1.00, 2.00, सांय 5.00, 6.00 अशी राहील. 5) उमरगा ते डिग्गी ही बस सुटण्याची वेळ  सकाळी 7.00, 8.30, 10.00, 11.30, दुपारी 1.00 , 2.30, 4.00, सांय 5.30 अशी राहील. 6) उरमगा ते नळदुर्ग ही बस सुटण्याची वेळ सकाळी 7.00, 9.00, 11.00, दुपारी 1.00, 3.00, सांय. 5.00 अशी राहील.   भूम आगार :- 1) भूम ते येडशी ही बस सुटण्याची वेळ सकाळी 7.00, 8.00, 10.00, 11.00, दुपारी 1.15, 2.15, 4.15 , सांय 5.15 अशी राहील. 2) भूम ते वाशी ही बस सुटण्याची वेळ सकाळी 6.30, 8.15, 11.15, दुपारी 1.30, 3.15, सांय 6.15 अशी राहील. 3) भूम ते ईट ही बस सुटण्याची वेळ सकाळी 6.30, 8.10 , 9.50 , 11.30 , दुपारी 1.30, 3.10 , 4.50 , सांय. 6.30 अशी राहील. 4) भूम ते पाथ्रुड ही बस सुटण्याची  वेळ सकाळी 10.15, 11.45, दुपारी 1.30, सांय. 6.00 अशी राहील.           5) भूम ते तांदुळवाडी ही बस सुटण्याची वेळ सकाळी 7.00, दुपारी 3.00 अशी राहील.  6) येरमाळा ते वाशी ही बस सुटण्याची वेळ सकाळी 8.30, 11.00, दुपारी 12.45, 2.30, 4.00 अशी राहील.  7) भूम ते देवळाली ही बस सुटण्याची वेळ सकाळी 8.30, सांय. 6.30 अशी राहील. 8) भूम ते येरमाळा ही बस सुटण्याची वेळ सकाळी 6.30, 11.45, दुपारी 2.30 अशी राहील.      परंडा आगार :- 1) परंडा ते वारदवाडी भूम ही बस सुटण्याची वेळ सकाळी 7.00, 10.00, दुपारी 1.00, 4.00 अशी राहील. 2)  परंडा ते आनाळा भूम ही बस सुटण्याची  वेळ सकाळी 7.30, सांय. 5.00 अशी राहील. 3) परंडा ते पाथ्रुड ही बस सुटण्याची वेळ सकाळी 10.45, दुपारी 2.00 अशी राहील. 4) परंडा ते डोणजा तांदुळवाडी ही बस सुटण्याची वेळ सकाळी 8.00, सांय. 5.30 अशी राहील. 5) परंडा ते आनाळा तांदुळवाडी ही बस सुटण्याची  वेळ  सकाळी 11.00, दुपारी 2.30 अशी राहील, असे विभाग नियंत्रक,  राज्य परिवहन, उस्मानाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

बाहेरुन आलेल्या नागरिकांच्या बाबतीतगृह, सं‍स्थात्मबक विलगीकरणसाठी निर्देशाचा अवलंब करावा

Next Post

विविध राज्यातील अडकून पडलेल्या कामगारांनी माहिती देण्याचे आवाहन

Next Post

विविध राज्यातील अडकून पडलेल्या कामगारांनी माहिती देण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d