Monday, August 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विविध राज्यातील अडकून पडलेल्या कामगारांनी माहिती देण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

विविध राज्यातील अडकून पडलेल्या कामगारांनी  मूळ गावी जाण्यासाठीhttps://forms.gle/zyuRtu1yMFBqGqQq6 या लिंकवर माहिती भरावी

उस्मानाबाद, दि.21 (जिमाका) :- केंद्र व राज्य शासनाने COVID-19 विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने दि. 31 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयात विविध राज्यातील विस्थापीत कामगार अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या मुळ गावी जावयाचे असल्यास त्यांनी  लगतच्या दोन दिवसांत  https://forms.gle/zyuRtu1yMFBqGqQq6 या लिंकवर माहिती भरावी किंवा ते ज्या भागात राहता असतील त्या संबंधित तहसिलदार यांचेकडे आपली नावे व आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्य परिवहन बस वाहतुकीसाठी 50 टक्के आसन क्षमतेवर जिल्हांतर्गत वाहतूक सुरु करण्यास परवानगी

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यात दि.22 मे पासून बस सेवा सुरु करण्यास अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी

Next Post
जिल्हांतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस सेवा बंद करण्याचे आदेश

उस्मानाबाद जिल्ह्यात दि.22 मे पासून बस सेवा सुरु करण्यास अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo