Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी हयात प्रमाणपत्र सादर करावे, जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/10/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी हयात प्रमाणपत्र सादर करावे,  जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव – ( जिमाका) – जळगाव येथील जिल्हा कोषागार, कार्यालयातून बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना आपले हयात प्रमाणपत्र १ नोव्हेंबर २०२४ पासून बँकेमार्फत सादर करावे लागणार आहे. जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी याबाबतीत प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबतची माहिती दिली आहे.

यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व बँकांच्या शाखेत हयात प्रमाणपत्राच्या याद्या पाठविण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक निवृत्तीवेतन धारकांनी त्या यादीवर बँक अधिकाऱ्यासमोर १० डिसेंबर २०२४ पर्यंत स्वाक्षरी करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जैन इरिगेशनच्या सहामाहिचे २,६६९.८ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न;कंपनीचे आर्थिक निकाल जाहीर

Next Post

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शक्ती प्रदर्शन करीत माजी महापौर जयश्री महाजन यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo