Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्य शासनाने आणलेल्या योजनेतून शेतकऱ्यांना वीज मिळणार तर बेरोजगारांना रोजगार….

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/04/2023
in विशेष
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र दिनानिमित्त शासनाने काढले ‘हे’ आदेश; जाणून घ्या सविस्तर माहिती

छत्रपती संभाजी नगर- शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी राज्यात आता खाजगी शेती आणि सरकारी जमिनीवर 7000 मेगावॅट सोलार पॉवर निर्मितीचा होणार असून हा प्रकल्प नापीक जमिनीवर होणार असल्याची माहिती महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत दिली.

हा प्रकल्प तीस वर्ष लीजवर होणार असून यासाठी शेतकऱ्यांना एक लाख 25 हजार हेक्टरी प्रतिवर्ष भाडे देणार तसेच यातून गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच संबंधित ग्रामपंचायतीला वर्षाला पाच लाख असे तीन वर्षांपर्यंत मिळणार असल्याचे देखील पाठकांनी सांगितले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

‘भाकरी फिरवायची वेळ आली’ या विधानाचा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केला ‘हा’ खुलासा…

Next Post

भारतीय रेल्वेत ‘या’ पदासाठी भरती, लवकर करा अर्ज

Next Post
भारतीय रेल्वेत ‘या’ पदासाठी भरती, लवकर करा अर्ज

भारतीय रेल्वेत 'या' पदासाठी भरती, लवकर करा अर्ज

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo