Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्य सरकारी कर्मचा-यांचे ठिय्या आंदोलन यशस्वी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
राज्य सरकारी कर्मचा-यांचे ठिय्या आंदोलन यशस्वी

जळगांव :- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये जळगांव जिल्हा जळगांव जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटना जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पाच मिनिटे राज्य कर्मचा-यांच्या वतीने शांततेने ठिय्या आंदोलन करण्यात आले आंदोलनास जिल्हाध्यक्ष मगन पाटील, योगेश नन्न्वरे, अनिता पाटील,सर्जेराव बेडीस्कर,डि एम अडकमोल,वासुदेव जगताप यांनी संबांधित केले आंदोलन दि.01 नोव्हेंबर 2005 पासुन राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद व शिक्षक व शिक्षकेतर तसेच महामंडळाच्या सेवांमध्ये रुजू झालेल्या कर्मचा-यांना जुन्या शाश्वत पेन्शन योजनेऐवजी नवीन अंशदायी पेन्शन योजना (NPS) लागु करण्यात आली आहे.

नवीन अंशदायी पेन्शन योजनेच्या विरोधात एकत्रित एकच मोठी ताकद उभारणे आवश्यक आहे. संघटनेच्या समन्वय समितीच्या माध्यमातून नवीन राष्ट्रिय पेन्शन योजना (NPS) हटाव आंदोलन करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. अशी मागणी संघटना व कर्मचा-यांच्या वतीने करण्यात आली जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तो पर्यंत असे आंदोलन सुरु राहतील असे संघटनेचे अध्यक्ष मगन व्यंकट पाटील यांनी सांगितले. आंदोलन यशस्वी करण्या साठी श्री.योगेश नन्नवरे, दिनकर मराठे, अनिता पाटील, नम्रता नेवे, सर्जेंराव बेडीस्कर, वासुदेव जगताप, एच एच चव्हाण, गोविंदा पाटील, घनश्याम चौधरी यांनी परिश्रम घेतले आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीस मिळणार स्वत:ची इमारत जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रयोगशाळा उभारण्याचे प्रस्ताव सादर करा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Next Post

एमपीएससी परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना ३० व ३१ ऑक्टोबरला लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo