Tuesday, October 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज प्राथमिक विद्यालयात मोफत पाठयपुस्तकं वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
राज प्राथमिक विद्यालयात मोफत पाठयपुस्तकं वाटप

जळगांव(प्रतिनिधी)- येथील मेहरूण परिसरातील राज प्राथमिक विद्यालय, मेहरूण परिसर, जळगाव येथे सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मिळालेल्या मोफत पाठय पुस्तकांचे सुरक्षित अंतर ठेऊन वितरण करण्यात आले. तसेच संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना मोफत वह्या, मास्क, अर्सेनिक अल्बम-30, पारले बिस्कीट, शालेयपयोगी वस्तू मनपा नगरसेविका जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील उपशिक्षक डी.वाय.बऱ्हाटे, के.डी. बऱ्हाटे, संदीप खंडारे, यांच्या हस्ते पुस्तकांचे वितरण करण्यात आले. प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात ऑनलाईन नांवनोंदणी केलेल्या उमेदवारांनी त्यांचे आधार व प्रोफाईल अद्यावत करावे

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ३१६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३५ कोरोना बाधित रुग्ण आढळले;एकुण कोरोना बाधित संख्या २०२०

जळगाव जिल्ह्यात आज ३१६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo