Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज प्राथमिक विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- येथील मेहरुण परिसरातील राज प्राथमिक विद्यालयात आज रोजी शिक्षक-पालक सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. जयश्री महाजन उपस्थित होत्या. यावेळी पालकांशी विद्यार्थांच्या अभ्यासक्रमावर चर्चा करण्यात आली. तसेच नविन शैक्षणिक वर्षांचे अभ्यासक्रमाबाबतचे नियोजन व विद्यार्थांच्या समस्या या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन सौ. जयश्री महाजन यांनी केली. प्रसंगी पालकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच वर्गशिक्षकांनी वर्गनिहाय विद्यार्थांच्या प्रगती बाबत तसेच पालकांकडून येणाऱ्या सूचना स्वीकारून समस्या बाबत सखोल मार्गदर्शन केले. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापकानी पुढील विविध उपक्रमाचे नियोजन पालकांना देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. ए. खंडारे यांनी केले तर आभार के. डी. बऱ्हाटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न

Next Post

क्रीडा मंत्री केदार यांची भेट

Next Post

क्रीडा मंत्री केदार यांची भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo