Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज माध्यमिक विद्यालयात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे संवाद सत्र

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- येथील राज माध्यमिक विद्यालयात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या व सामाजिक परिस्थितीचे भान असलेल्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांचे संवाद सत्र आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ जयश्रीताई महाजन या होत्या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी आम्ही कसे घडलो, मुलांच्या जबाबदाऱ्या, होणाऱ्या चुका, ध्येयनिश्चिती, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मुलांनी जी प्रश्न विचारले त्या प्रश्नांच्या संदर्भात मुलांना स्वतःच्या अनुभवातून योग्य ती उत्तरे दिली व विद्यार्थ्यांच्या शंका दूर केल्या. यशस्वी माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या व शिक्षकांच्या आठवणी मुलांना सांगितल्या तसेच बदलता काळ विद्यार्थ्यांच्या जबाबदाऱ्या याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ जयश्री ताई महाजन यांनी यशस्वी माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांचा आदर्श घेण्यास मुलांना सांगितले प्रसंगी मोहिनी वानखेडे, वैशाली झाल्टे,  दिपाली गवळे, तुप्ती तायडे, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन पी डी नेहेते यांनी, तर आभार प्रदर्शन व्ही डी नेहेते यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सोशल मीडियावरील कोरोनासंबंधित अफवा हटवले जातील

Next Post

आज ५ फेब्रुवारी सिने-अभिनेता व निर्माता अभिषेक बच्चनचा वाढदिवस. (जन्म ५ फेब्रुवारी १९७६)

Next Post
आज ५ फेब्रुवारी सिने-अभिनेता व निर्माता अभिषेक बच्चनचा वाढदिवस. (जन्म ५ फेब्रुवारी १९७६)

आज ५ फेब्रुवारी सिने-अभिनेता व निर्माता अभिषेक बच्चनचा वाढदिवस. (जन्म ५ फेब्रुवारी १९७६)

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo