Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- मेहरुण परिसरातील राज प्राथमिक-माध्यमिक व डाँ.सुनिलभाऊ मसहाजन ज्युनिअर काँलेजात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगी विद्यालयातील उपशिक्षीका सौ. जयश्री महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन केले. तसेच विद्यालयातील विद्यार्थीनी वैष्णवी पाटील हिने महाराजांच्या जिवन चारित्र्यावर छान पोवाडा सादर केला. रोहीणी सावकारे, राजश्री ओसरे, लोकेश पाटील, प्रिया जाधव, समर्थ जाधव, लकी चौधरी आदी विद्यार्थांनी भाषण व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इयत्ता ९वी दुर्गेश महाले यानी तर आभार इयत्ता ९वी भुषण शेकोकारे याने केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आज १९ फेब्रुवारी संगीतकार राम कदम यांची पुण्यतिथी

Next Post

शकुंतला जे प्राथमिक विद्यालयात शिवजयंती साजरी

Next Post

शकुंतला जे प्राथमिक विद्यालयात शिवजयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo