Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रामेश्वर कॉलनीत घराघरात पाणी; नागरिकांची प्रशासनावर नाराजी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
05/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
रामेश्वर कॉलनीत घराघरात पाणी; नागरिकांची प्रशासनावर नाराजी

जळगाव(प्रतिनिधी)- शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे येथील घराघरांमध्ये गटारांचे पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी वस्तू उद्ध्वस्त झाले आहेत तसेच दुकानातही पाणी शिरण्याची दिसले दिसून आले आहे. रात्री 11 ते 2 येथील नागरिक घरातून पाणी फेकत होते. घाण पाणी घरात शिरल्यामुळे आजाराला आमंत्रण देण्याचे संकेत मिळत आहे. संत गुलाब बाबा हौसिंग सोसायटी या संलग्न परिसरामध्येरस्त्यावर अतिक्रमण करणार्‍या मजा पाहण्याची भूमिका मनपा मुळे शक्य झाली आहे.

आपले सरकार तक्रारीवर दुर्लक्ष

नागरी सुविधेसाठी आपले सरकार तक्रार निवारणासाठी मोबाईल ॲप उपलब्ध आहे मात्र त्यावर दुर्लक्ष प्रशासन करीत आहे. मग जनतेने कोणाकडे दाद मागावी.

मनपाकडे वेळ नाही

काल झालेल्या पावसामुळे येथील नागरिकांन रौद्र रूप पाहायला मिळाले आहे. महापालिकेने सदर परिसराची पाहणी सुद्धा केली नाही. येथील नागरिकांना मदत होईल असे निर्णय घ्यावेत रस्त्याची दूरवस्था झाली असल्यामुळे येथील लोकांचे हाल होत आहेत.

Team Satymev Jayate

Previous Post

युवकांचा निवडणूक प्रक्रियेतील टक्का वाढण्याची गरज – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

Next Post

खान्देश युथ ऑर्गनायजेशन(KYO) ची दुसरी बैठक संपन्न

Next Post
खान्देश युथ ऑर्गनायजेशन(KYO) ची दुसरी बैठक संपन्न

खान्देश युथ ऑर्गनायजेशन(KYO) ची दुसरी बैठक संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo