Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात गुरुवारी “फॅमिली बिजनेस समिट”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात गुरुवारी “फॅमिली बिजनेस समिट”

‘कौटुंबिक व्यवसाय व्यवस्थापन’ याचे उपघटक, अभ्यासाची पद्धत आणि उपयुक्तता यांविषयी मिळणार सविस्तर माहिती

जळगाव-अनेक मोठय़ा उद्योगांची-व्यवसायांची सुरुवात ही कौटुंबिक उद्योगापासूनच होते. आपल्या देशामध्ये अशी अनेक उदाहरणे आपल्या अवतीभोवती दिसतात. आज कौटुंबिक स्तरावर चालवले जाणारे अनेक व्यवसाय आपल्याला दिसतात. या व्यवसायांचे स्वरूप सुरुवातीच्या काळामध्ये अर्थातच लहानसे असते; परंतु एखाद्या लहान व्यवसायाचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापन कार्यक्षम असायला हवे. कोणताही व्यवसाय हा दीर्घ काळामध्ये लहान राहणार नाही, तो वाढणारच. या वाढीबरोबर उद्योग-व्यवसायाला लागणारी कार्यक्षमता तसेच दूरदृष्टी, बाजारपेठेची माहिती, भांडवल उभारणीसंबंधीची माहिती या सर्व गोष्टी नसतील तर व्यवसायाची वाढ खुंटते आणि असा व्यवसाय कालांतराने बंदसुद्धा पडण्याची शक्यता असते. यामुळेच प्रशिक्षित व्यवस्थापकांची गरज अशा प्रकारच्या कौटुंबिक स्तरावरील व्यवसायांनासुद्धा आहे. हे व्यवसाय जर वाढले तर त्यातून रोजगारनिर्मिती होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागू शकतो. त्यामुळे या कौटुंबिक व्यवसायाचे नेमके स्वरूप काय आहे याची सखोल माहिती ता. ६ फेब्रुवारी गुरुवार रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात “फॅमिली बिजनेस समिट” या कार्यक्रमात एस. पी. जैन मुंबई येथील व्यवस्थापनशास्त्राचे मार्गदर्शक सुपरिचित प्राध्यापक समिश दलाल हे  उपस्थित विध्यार्थी व नागरिकांना देणार आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून शहरातील नागरिकांनीही याचा लाभ घ्यावा असे आवाहन जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले आहे.  

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रायसोनी महाविध्यालयात येत्या गुरुवारी व शुक्रवारी महारोजगार मेळावा

Next Post

कौटुंबिक निर्णय प्रक्रीयेत महिला अग्रस्थानी आवश्यक-जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

Next Post

कौटुंबिक निर्णय प्रक्रीयेत महिला अग्रस्थानी आवश्यक-जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo