Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रावेर येथे जागतिक फार्मासिस्ट दिना साजरा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
25/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
रावेर येथे जागतिक फार्मासिस्ट दिना साजरा

रावेर(प्रतिनिधी)- तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने रावेर येथील महाजन अक्सीडेंट हॉस्पिटलमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा करण्यात आला. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रथम धन्वंतरी पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले. त्या नंतर तालुक्यातील जे फार्मासिस्ट 30 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष झाले, निरंतर सेवा करीत आहे त्यांचा गुलाब पुष्प व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

प्रसंगी मार्गदर्शन करताना तालुकाध्यक्ष गोविंद महाजन यांनी रुग्ण सेवेबद्दल माहिती सांगितली व एनपूर येथील फार्मासिस्ट प्रल्हाद पाटील यांनी पूर्वी काय अडचणी येत होत्या व आज काय अडचणी येत आहे त्या बदल माहिती दिली. नंतर अध्यक्षीय भाषणात विजय पाटील यांनी ग्राहकांशी कसे बोलावे त्याबद्दल सांगितले. नंतर रावेर तालुका मेडिकल असोसिएशनचे खजिनदार लखन सावळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रसंगी प्रास्ताविक सचिव प्रवीण सरोदे यांनी केले व सूत्र संचालन सहसचिव अजय पाटील यांनी केले व आभार लखन सावळे यांनी केले.

प्रसंगी रावेर तालुकाध्यक्ष गोविंद महाजन, संजय चौधरी, तेजपाल खाचने, प्रल्हाद पाटील, तालुका उपाध्यक्ष गुणवंत भंगाळे व तालुक्यातील जेस्ट केमिस्ट व कार्यकारणी सदस्य तसेच केमिस्ट बांधव उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

अखिल भारतीय जिवा सेना जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी गणेश सेठी

Next Post

जळगांव जिल्ह्यातील राजकीय पक्ष; संघटनांच्या वतीने उद्या भारत बंदचे आवाहन

Next Post

जळगांव जिल्ह्यातील राजकीय पक्ष; संघटनांच्या वतीने उद्या भारत बंदचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo