Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रावेर लोकसभा क्षेत्राच्या खा. श्रीमती रक्षा खडसे यांचे तर्फे शहरात २ हजार माक्सचे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
रावेर लोकसभा क्षेत्राच्या खा. श्रीमती रक्षा खडसे यांचे तर्फे शहरात २ हजार माक्सचे वाटप

विरोदा(किरण पाटिल)- जागतिक महामारी कोरोना विषानूच्या मुक्त होण्यासाठी सरकार आणि प्रशासन सर्वोपरी प्रयत्न करीत असून खा. रक्षाताई खडसे यांनी देखील याकामी आपल्या निधीतून १ कोटी रुपये पंतप्रधान सहायता निधीसाठी दिला असून फैजपूर शहरात त्यांनी दोन हजार मास्क वाटप करण्यासाठी पाठविले असून फैजपूर नगरपालिका, नगरसेवक, ग्रामीण रुग्णालय, डॉक्टर, पोलीस स्टेशन, महावितरण, पत्रकार, बँक, वृत्तपत्रे वाटणारे, कार्येकते, सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळे, आदी सार्वजनीक संपर्कातील नागरिकांना ही मास्क वाटप करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, नगराध्यक्षा महानंदा होले, नपा मुख्याधिकारी किशोर चव्हाण, डी.वाय.एस.पी. नरेंद्र पिंगळे, सपोनी प्रकाश वानखेडे, महावितरण अधिकारी, यांच्या कडे सुपुर्द करीत शहरवासीयांची काळजी घेत असल्यामुळे आभार देखील मानून स्वतः ची काळजी घेण्याचा व प्रत्येकानेच कोरोना योद्धा होणे ही काळाची नितांत गरज असल्याचा खा. श्रीमती रक्षाताई खडसे यांचा संदेश देखील दिला. या कामी भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते, ता उपाध्यक्ष नितीन नेमाडे, संजय रल, संजय सराफ यासह सर्व पदाधिकारी व नगरसेवक, आदी परिश्रम घेत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पालघर हत्याकांडातील दुर्दैवी निलेश तेलगडेला आमदार अतुल भातखळकर यांची १ लाख रुपयांची मदत

Next Post

कोराना विषाणूचे धुळे जिल्ह्यात आणखी 5 रुग्ण आढळले

Next Post
दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमामधील राज्याच्या सहभागी नागरिकांना क्वारंटाईन करणे सुरु

कोराना विषाणूचे धुळे जिल्ह्यात आणखी 5 रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo