Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रपुरुषांशी तुलना करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमीत शहा यांचा जाहिर निषेध;जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
राष्ट्रपुरुषांशी तुलना करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व  अमीत शहा यांचा जाहिर निषेध;जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन
विनोद देशमुख, सचिन धांडे, शंतनू नारखेडे, पियुष नरेंद्र पाटील, कल्पिता पाटील, अमोल कोल्हे, फारुख शेख, अल्फाज पटेल, केतन पाटील, किरण पाटील, मयूर चौधरी, योगेश निंबाळकर, महेश पाटील आदी पदाधिकारी

जळगांव(प्रतिनीधी)- गेल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी करण्यात आली ती एका पुस्तकाच्या माध्यमातून त्याला आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे नाव देण्यात आले महाराजांचा एकेरी उल्लेख करून नरेंद्र मोदींची तुलना करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आला हे कमी की काय त्यातच भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश हाळवणकर यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी केलेली तुलना हा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान असल्याचे म्हटले अशा बेजबाबदार विधानाचा आम्ही जाहीर निषेध करतो. तसेच परवा लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांची एकेकाच्या तडीपार गुंड अमित शहा यांच्याशी तुलना केली हीदेखील बाब तितकीच निंदनीय आहे सदर दोन्ही बाबींमुळे आमदारांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत तरी यापुढे कोणीही एखाद्या राष्ट्र पुरुषांचा अपमान करण्याच्या हेतूने अशाप्रकारे बेजबाबदारपणा चे कृत्य करू नये यासाठी आपण योग्य ती कारवाई करावी ही विनंती तसेच संबंधित दोन्ही घटनांमधील संबंधित लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो. निवेदन देतेवेळी विनोद देशमुख, सचिन धांडे, शंतनू नारखेडे, पियुष नरेंद्र पाटील, कल्पिता पाटील, अमोल कोल्हे, फारुख शेख, अल्फाज पटेल, केतन पाटील, किरण पाटील, मयूर चौधरी, योगेश निंबाळकर, महेश पाटील आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय;कराटे वर्गातील विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत यश

Next Post

नेशन बिल्डर अवार्ड ने शिक्षक सन्मानित;रोटरी क्लब व मनपा केंद्र क्र.९ अंतर्गत पहिला उपक्रम

Next Post

नेशन बिल्डर अवार्ड ने शिक्षक सन्मानित;रोटरी क्लब व मनपा केंद्र क्र.९ अंतर्गत पहिला उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo