Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जळगाव जिल्हा ग्रामीण व जिल्हा महानगर तर्फे भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/01/2022
in राजकारण, राज्य
Reading Time: 1 min read
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जळगाव जिल्हा ग्रामीण व जिल्हा महानगर तर्फे भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

आज 26 जानेवारी 2022 बुधवार रोजी आपल्या भारत देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जळगाव जिल्हा ग्रामीण व जिल्हा महानगर तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आकाशवाणी चौक येथील जिल्हा कार्यालयात सकाळी 10.10 वाजता जिल्हाध्यक्ष ( ग्रामीण ) भैय्यासाहेब रवींद्र भैय्या पाटिल यांच्या हस्ते भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला . तद्नंतर सर्व उपस्थितांनी राष्ट्रगीताचे गायन करून “भारत माता की जय” आदि घोषणा देत ध्वज वंदन करुन प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला .

याप्रसंगी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर, माजी आमदार मनिष दादा जैन, प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी , प्रदेश चिटणीस एजाजभाई मलिक, जिल्हा महानगराध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी, महिला आघाडीच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्षा वंदना ताई चौधरी, महिला आघाडीच्या महानगराध्यक्ष मंगलाताई पाटील, युवक अध्यक्ष रवींद्र नाना पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंदजी मानकरी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेशजी नेमाडे , VJNT सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंदजी चितोडिया, जळगाव शहर विधानसभाक्षेत्र प्रमुख लिलाधरजी तायडे, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक मामा पाटील, अल्पसंख्यक सेलचे जिल्हाध्यक्ष मजहर भाई पठाण, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले , जिल्हा सरचिटणीस अशोकजी पाटील, राजू मोरे , सुनील माळी ,अमोल कोल्हे , किरण राजपूत ,डॉ. रिजवान खाटिक , विशाल देशमुख , सुशील शिंदे , सलीम ईनामदार , महाडिक सर , अकिल पटेल , दुर्गेश पाटिल , रहीम तडवी , संजय चव्हाण , राजू बाविस्कर , ऍड. सचिन पाटिल , ऍड. कुणाल पवार , सुहास चौधरी , संजय हरणे , जयश्री पाटिल , अर्चना कदम , दिपीका भामरे , अभिलाषा रोकडे , संजय जाधव , रवींद्र चव्हाण , जितेंद्र बागरे , ऍड. ज्ञानेश बोरसे , डॉ. सुभाष देशमुख , चंद्रकांत चौधरी , ज्ञानेश मोरे , अनिरुद्ध जाधव , वंदना चव्हाण आदि मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

असंख्य बलिदानातून भारत भूमी जगासाठी आदर्शवत – प्राचार्य डॉ पी आर चौधरी

Next Post

सत्पात्री मतदान हाच खरा संविधानाचा सन्मान – जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत

Next Post

सत्पात्री मतदान हाच खरा संविधानाचा सन्मान – जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo