Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगर तर्फे सदस्यता नोंदणी अभियानास खोटे नगर येथून शुभारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/01/2022
in राजकारण
Reading Time: 1 min read
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगर तर्फे सदस्यता नोंदणी अभियानास खोटे नगर येथून शुभारंभ


राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश तर्फे राज्यात सदस्यता नोंदणी अभियानास सुरुवात झालेली आहे. जळगाव जिल्हा महानगर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरातील खोटे नगर येथुन दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी मंगळवारी सकाळी 9 वाजता जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर यांच्या शुभहस्ते फित कापुन सदस्यता नोंदणी अभियानास शुभारंभ करण्यात आला . याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ( ग्रामीण ) भैय्यासाहेब रवींद्र पाटील , महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी , प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी , प्रदेश चिटणीस एजाजभाई मलिक , महिला आघाडीच्या महानराध्यक्षा सौ. मंगलाताई पाटील , विनोद देशमुख , योगेश देसले , वाल्मिक पाटील , राजू मोरे , सुनील माळी , अमोल कोल्हे , किरण राजपूत , दिलीप माहेश्वरी , विशाल देशमुख , दुर्गेश पाटील , मजहर पठाण , अकील पटेल , ॲड. कुणाल पवार , रहीम तडवी , अशोक सोनवणे , सौ. आशा अंभोरे , जीतू बागरे , संजय हरणे , संजय जाधव , मूविकोराज कोल्हे , राहुल टोके इत्यादी प्रमुख पदाधिकारी मान्यवर उपस्थितीत होते .


सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली खोटे नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुशील शिंदे , सूर्यकांत भामरे , दिप पाटील , कुणाल ठाकूर , शुभम हिरे यांनी केले . या सदस्यता नोंदणी अभियानात खोटे नगर परिसरातील 193 नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले असुन सदस्यता नोंदणी अभियानास उत्तम प्रतिसाद मिळत आहे .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

देशमुख महाविद्यालयात रंगले कवी संमेलन;मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजन

Next Post

समाजकार्य महाविद्यालयात निवडणूक साक्षर मंडळाची स्थापना – प्राचार्य डॉ. राकेश चौधरी

Next Post

समाजकार्य महाविद्यालयात निवडणूक साक्षर मंडळाची स्थापना - प्राचार्य डॉ. राकेश चौधरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo