Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्षा सौ.रूपालीताई चाकणकर यांची पाचोरा-भडगांव भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

भडगांव -(प्रमोद सोनवणे)- महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा सौ.रूपालीताई चाकणकर यांना ओला दुष्काळग्रस्त शेतकरी मदत, बचतगट महिला सक्षमीकरण,रोजगार तसेच पक्षसंघटन बाबत जळगांव जिल्हा दौऱ्यावर असतांना भडगांव तालुका अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील यांनी माहिती दिली. मा.आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या निवासस्थानी सौ.रूपालीताई चाकणकर यांनी मा.आमदार दिलीपभाऊ वाघ,गटनेते संजयनाना वाघ, जिल्हाध्यक्ष रविंद्रभैया पाटील, मंगलाताई पाटील,कल्पनाताई पाटील, नगरसेविका सुचेताताई वाघ,तनिष्का प्रमुख ज्योतिताई वाघ, शहराध्यक्षा रेखाताई पाटील, सरलाताई पाटील, सुरेखाताई पाटील आदी महिला व इतर मान्यवर पदाधिकारी समवेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच भडगांव-कनाशी मार्गे मुंबईकडे पुढील प्रवास प्रसंगी भडगांव येथे  टी. आर. पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी. पाटील व राष्ट्रवादी महिलाध्यक्षा नगरसेविका योजना पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. सदर प्रसंगी सौ.रूपालीताई चाकणकर यांनी योजनाताई पाटील यांच्या कार्याची दखल घेत कौतुक केले तसेच भावी राजकीय व सामाजिक सेवा कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बँकांनी कर्जपुरवठा करताना लघु उद्योजकांना प्राधान्य द्यावे- नरेंद्र पाटील

Next Post

माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

Next Post

माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo