Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय महामार्गाच्या दूतर्फा गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
03/09/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय महामार्गाच्या दूतर्फा गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण

जळगाव दि. ३ प्रतिनिधी – जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या सहकार्यातून गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शिरसोली या पाचोरा महामार्गाच्या दूतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. दि. ३१ ऑगस्ट ला रा. म.मा.क्र.753J की.मी ४.००ते ७.०० ह्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आले. आतापर्यंत २००० हून अधिक विविध जातींच्या झाडाच्या रोपांची लागवड महामार्गाच्या दूतर्फा करण्यात आले. अजून या परिसरात वृक्षारोपण करण्यात येत आहेत.

डीव्हाइन पार्क ते जैन हिल्स गेट समोरील परिसरात मान्यवराच्या हस्ते वृक्ष पूजन व वृक्षारोपणाचे फलक अनावरण करण्यात आले. शिरसोली ते श्रीकृष्ण लॉन्स पर्यंत महामार्गाच्या दूतर्फा हे वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी मनुष्यबळ व तांत्रीक सहाय्य हे जैन इरिगेशनतर्फे उपलब्ध करुन देण्यात आले.करंज, कांचन, निम, चिंच या प्रजातीची रोपे लागवड करण्यात आली आहेत ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के., कृषी विभागाचे संजय सोन्नजे, जयंत सरोदे, अजय काळे, मानव संसाधन विभागाचे जी. आर. पाटील, राजेश आगीवाल, संजय ठाकरे, सुरक्षा विभागाचे डी. एन चौधरी, ज्येष्ठ गांधीयन अब्दुल भाई, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे मदन लाठी, सुधीर पाटील, ज्ञानेश्वर सोन्ने, विक्रम अस्वार, मयूर गिरासे, अकाउंट विभागाचे प्रदीप गुजराथी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे नितीन सोनजे व सामाजिक वनीकरण व वन विभागाचे क्षेत्रीय अधिकारी रोहिणी थोरात, अजय रायसिंग, हरिष थोरात, प्रकाश बारी व इतर सहकारी उपस्थित होते. जैन इरिगेशनच्या गार्डन विभागाचे अजय काळे यांच्या मार्गदर्शनानुसार वृक्षारोपण यशस्वी करण्यात आले. राजेंद्र राणे यांनी आभार मानले.

Team Satymev Jayate

Previous Post

जैन हिल्स वर पोळा उत्साहात ;विदेशी नागरिकांसह भूमिपुत्रांनी धरला ठेका

Next Post

गौरीपुजनाच्या मुहूर्तावर शंभरावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया

Next Post
गौरीपुजनाच्या मुहूर्तावर शंभरावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया

गौरीपुजनाच्या मुहूर्तावर शंभरावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo