Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय महामार्गावरील वेळ समस्यांबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/12/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read


जळगाव – अजिंठा चौक ते खोटे नगर पर्यंत लावण्यात आलेले स्ट्रीट लाईट बंद असल्याने ते लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अजिंठा चौक ते कुसुंबा गावापर्यंत सुरू असलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच नुकतेच तयार झालेल्या महामार्गाच्या कामाची गुणवत्ता तपासल्यानंतरच मक्तेदारचे बिल देण्यात यावे.

अशा विविध समस्या सोडण्यात याव्यात यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र भैय्यासाहेब पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक शहर जिल्हाध्यक्ष रिकू चौधरी, सुनील माळी , अमोल कोल्हे, किरण राजपूत, रहीम खाटीक, अशोक सोनवणे, सहील पटेल, रफिक पटेल , चेतन पवार, कुंदन सूर्यवंशी, खलील शेख, हितेश जावळे, साजिद पठाण, विशाल देशमुख आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी होते .

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा आयोजित न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफणार श्री. देवाजी तोफा

Next Post

जळगाव अध्यापक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

Next Post

जळगाव अध्यापक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d