Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या पाचोरा तालुकाध्यक्ष पदी ह.भ.प प्रल्हाद महाराज

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या पाचोरा तालुकाध्यक्ष पदी ह.भ.प प्रल्हाद महाराज

नांद्रा/पाचोरा(प्रतिनीधी)-  राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या पाचोरा तालुका अध्यक्षपदी ह.भ.प. प्रल्हाद महाराज (कळमरा), उपाध्यक्ष पदी ह.भ.प.सावता महाराज (मोहाडी), सचिव ह.भ.प.सागर महाराज (कुर्हाड), संघटक ह.भ.प.कल्पेश महाराज पाटील (साजगाव), संपर्कप्रमुख ह.भ.प.भगवान महाराज (आसनखेडा ), कोषाध्यक्ष ह.भ.प.पंडीत महाराज (बांबरुड) सल्लागार राजेंद्र पाटील पत्रकार(नांद्रा) यांची राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या पाचोरा तालुका कार्यकारणी खान्देश विभागीय अध्यक्ष ह.भ.प.समाधान महाराज (भोजेकर), जळगाव जिल्हा अध्यक्ष ह.भ.प, क्षानेश्वर महाराज (पाळधीकर) यांच्या शिफारशीने हि निवड करण्यात आली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यात ३० आणि ३१ मे रोजी दोन दिवसांचा जनता कर्फ्यु

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज २४ कोरोना बाधित रुग्ण आढळले

Next Post
जिल्ह्यात आज आणखी १४ कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज २४ कोरोना बाधित रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo