Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रा.स्व.संघ स्वामी विवेकानंद साप्ताहिक मिलन व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीने ५ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

यावल(प्रतिनिधी)- येथील रा.स्व.संघ स्वामी विवेकानंद साप्ताहिक मिलन व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीने ५ मे रोजी गंगेश्वर महादेव मंदिर परिसर गंगानगर यावल येथे सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या राज्यातील सर्व नागरिक लस घेण्यास प्राधान्य देतं आहे. पण, एकदा लस घेतली की नंतर किमान दोन महीने रक्तदान करता येणार नाही. मग राज्यात रक्ताची कमतरता भासेल. सध्या राज्यात ऑक्सिजन आणि रेमडिसेव्हर वरून महाभारत चालू आहे. तसंच महाभारत येणाऱ्या काळात रक्तासाठी होईल. विज्ञान कितीही पुढे गेलं असलं तरी आपण रक्त किंवा त्याला पर्याय निर्माण करू शकलो नाहीत. याकरिता सध्याची परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वामी विवेकानंद साप्ताहिक मिलन आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, यावल शहरातील नागरिकांनी स्वेच्छा रक्तदान करावे असे आवाहन जतीन बारसे, रुपेश वारके, अनिकेत सोरटे यांच्यावतीने करण्यात आले आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोनाला न घाबरता 238 रक्तदात्यांनी केले महाविक्रमी रक्तदान! शिवसेना शाखा 114 ने उच्चांक गाठला; उत्स्फूर्तपणे प्रतिसाद

Next Post

ग्रामीण महाआवास अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

Next Post
ग्रामीण महाआवास अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

ग्रामीण महाआवास अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo