Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रेडक्रॉस भवन येथे ओ.पी.डी. रुग्णसेवा (बाह्यरूग्ण विभाग) सुरु

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/06/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read

रेडक्रॉस मार्फत रुग्णसेवेत अजून एक पाऊल

जळगाव – (प्रतिनिधी) – आरोग्य क्षेत्रात रुग्णसेवा करणे हा रेडक्रॉसचा प्रमुख उद्देश्य असून अत्यल्प दारात रुग्णांना आवश्यक रुग्णसेवा मिळावी या उद्देशाने इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रेडक्रॉस भवन, सिव्हील हॉस्पिटल रोड येथे ओ.पी.डी. रुग्णसेवा सुरु करण्यात आली आहे. दुपारच्या वेळी सर्वच हॉस्पिटल बंद असल्याने रुग्णांना अडचणीचे होऊ नये म्हणून सुरुवातीला दुपारी 2 वाजेपासून तर सायंकाळीं 5 वाजेपर्यंत तज्ञ डॉक्टरांच्या टीममार्फत सुरु ठेवण्याचा मानस आहे. आवश्यकतेनुसार ही रुग्णसेवा दिवसभर सुरू ठेवण्यात येईल. रेडक्रॉस ओ.पी.डी. मधून गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळलेल्या रुग्णांना खाजगी व शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेल्या विविध आरोग्य योजनांची माहिती देऊन योग्य उपचार मिळण्यास मदत करण्यात येतील.

➕ महानगरपलिकेमार्फत नवजात बालके व गर्भवती महिलांसाठी लसीकरण सेवा ही महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी सुरू➕

रेडक्रॉस भवन हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने महानगर पालिकेमार्फत करण्यात येणारे गर्भवती महिला व नवजात बालकांचे नियमित लसीकरण रेडक्रॉसमध्ये सुरू झाले आहे. ही सेवा प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी देण्यात येणार आहे.

ठिकाण – “रेडक्रॉस भवन,” सिव्हिल हॉस्पिटल रोड, जळगाव
संपर्क – 0257-2235855,
9422436566

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नेहरू युवा केंद्राचा उपक्रम, अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे!

Next Post

जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ

Next Post
जळगाव जिल्ह्यात २८५ नवे कोरोना बाधित रुग्ण

जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d