Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रेडक्रॉस संचलित पाटील धर्मार्थ दवाखाना येथे सुपर स्पेशालिटी रुग्णसेवा सुरू;लाभ घेण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/07/2022
in जळगाव, राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read
रेडक्रॉस संचलित पाटील धर्मार्थ दवाखाना येथे सुपर स्पेशालिटी रुग्णसेवा सुरू;लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – (प्रतिनिधी) – इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित वाघ नगर रिक्षा स्टॉप जवळील पाटील धर्मार्थ दवाखाना येथे दर रोज 50 ते 60 रुग्णांना सेवा देण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ वासुदेव मावळे आणि डॉ. प्रभा बडगुजर या दवाखान्यात सेवा देत आहेत.

बऱ्याच वेळी रूग्णांना स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता भासते. या सर्व बाबींचा विचार करून तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने दर आठवड्याला सुपर स्पेशालिटी रुग्णसेवा देण्यात येणार आहे.

1) Dr. Mrs. Sanjivani Chaudhari.
(MD Gynecologist)
प्रत्येक महिनाच्या पहिला शुक्रवार

2) Dr. Anuj patil
(MS – Ortoho)
प्रत्येक महिनाच्या दुसरा शुक्रवार

3) Dr. Satish Patil
(MD – Psychiatrist )
प्रत्येक महिनाच्या तिसरा शुक्रवार

4) Dr. Gaurav Mahajan
(MD – Pediatrics)
प्रत्येक महिनाच्या चौथा शुक्रवार.

जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन पाटील धर्मार्थ हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भुसावळ येथे एक कोटी रुपयांचा गांजा जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Next Post

ईच्छादेवी चौक ते डी मार्ट रस्त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने आंदोलन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo