Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रेल्वे स्टेशन वर भरकटलेल्या मुलांसाठी काम करत असल्याबद्दल समतोल प्रकल्पाच्या सपना श्रीवास्तव यांचा गौरव

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
रेल्वे स्टेशन वर भरकटलेल्या मुलांसाठी काम करत असल्याबद्दल समतोल प्रकल्पाच्या सपना श्रीवास्तव यांचा गौरव

जळगाव (प्रतिनिधी) गेल्या ५ वर्षापासून भुसावळ व जळगाव रेल्वे स्टेशन येथे केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून पळून आलेल्या, भरकटलेल्या, व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलांना आधार देऊन त्यांना त्यांच्या सुरक्षित ठिकाणी पोहचवण्याचे उल्लेखनिय कार्य करत असल्याबद्दल समतोल प्रकल्पाच्या व्यवस्थापिका सपना श्रीवास्तव यांचा राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळे जिल्हा हि दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करित असते. निसर्ग मित्र समिती, राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था, धुळे व श्री दत्तप्रभू अॅग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि. शिरपुर यांच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधत राज्यस्तरीय महिला परिषद, धुळे येथे घेण्यात आली होती त्यात या पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्या आले. निसर्गमित्र समितीचे प्रेमकुमार अहिरे, जिल्हाध्यक्ष डी.बी. पाटील, राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय भामरे, उद्योजक दिपक पाटील यांचेसह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पाडला. समतोल प्रकल्पाच्या माध्यामतून आजपर्यन 2012 मुलांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आले असून त्यामध्ये २५ राज्यासंह 275 ठिकाणी समतोल चे कार्यकर्ते प्रत्यक्ष जाऊन पोहचले आहेत. याचाच परिणाम म्हणून जळगाव व भुसावळ रेल्वे स्टेशन येथे नशा करणाऱ्या मुलांचे प्रमाण राहिले नाही. सपना श्रीवास्तव यांना पुरस्काराचे श्रेय हे समतोल टिमला दिले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कांताई नेत्रालयात कोरोना व्हॅक्सीनेशन सेंटर आरंभ;लसीकरणास उत्तम प्रतिसाद

Next Post

शिव सन्मान प्रतिष्ठान जामनेर तालुकेच्या वतीने पाळधी येथे जागतिक महिला दिन संपन्न

Next Post
शिव सन्मान प्रतिष्ठान जामनेर तालुकेच्या वतीने पाळधी येथे जागतिक महिला दिन संपन्न

शिव सन्मान प्रतिष्ठान जामनेर तालुकेच्या वतीने पाळधी येथे जागतिक महिला दिन संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo