Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रोटरी क्लब जळगाव नॉर्थतर्फे मातोश्री आनंदाश्रमास उपयुक्त साहित्य भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/10/2025
in जळगाव, सामाजिक
Reading Time: 1 min read
रोटरी क्लब जळगाव नॉर्थतर्फे मातोश्री आनंदाश्रमास उपयुक्त साहित्य भेट

जळगाव -(प्रतिनिधी)- दिवाळी सणाचे औचित्य साधत रोटरी क्लब जळगाव नॉर्थ व सौ प्रिया व श्री कुणाल चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री आनंदाश्रमास कपाट, साईड स्टॅन्ड म्हणून वापर येतील असे टेबल या उपयुक्त साहित्याची भेट देण्यात आली. या साहित्यामुळे आनंदाश्रमातील आवश्यक बाबी साठवून ठेवणे तसेच टेबल वर औषोधोपचार साहित्य नीटनेटके ठेवण्यास सहाय्य होणार आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी रोटरी क्लब जळगाव नॉर्थ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नाना शेवाळे, डॉ राजेश पाटील, सचिन जेटवानी, अध्यक्ष बिपीन पाटील, सचिव हितेंद्र धांडे, भरत कर्डीले, चंदन कोल्हे, विपुल पाटील, कश्मीरा जैन, चेतन पाटील, दीपक पाटील, सचिन पाटील, प्रशांत अग्रवाल, रुपेश सरोदे, जयेश बहिराम आदी उपस्थित होते. याप्रसंगी मातोश्री आनंदाश्रमाने भेट स्वीकारून आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला “राज्य निर्यात उत्कृष्टता” सुवर्ण पुरस्कार

Next Post

मनपा हद्दीतील गट नं. १५५९ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण आणि परिसर विकासाचे काम लवकर मार्गी लावण्याची मागणी!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo