Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रोमँटिक पोझ दाखवताना कॅमेरामन ने केले वधूसोबत लाजिरवाणे कृत्य

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
05/05/2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
रोमँटिक पोझ दाखवताना कॅमेरामन ने केले वधूसोबत लाजिरवाणे कृत्य

मुंबई- लग्न म्हटलं की वेडिंग फोटोशूट आलंच. पण हल्ली प्री-वेडिंगची क्रेझ आहे.म्हणजे लग्नाआधीही नवरा-नवरीचं फोटोशूट होतं. ज्यात रोमँटिक ठिकाणी त्यांच्या रोमँटिक पोझही असतात. कॅमेरामनन कपलला या रोमँटिक पोझ दाखवतो, ते सीन कसे द्यायचे हे सांगतो.

अशीच एक रोमँटिक पोझ एका कपलला समजवताना कॅमेरामननी चान्स मारला.त्यांचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. प्री-वेडिंग फोटोशूटमध्ये कॅमेरामॅनने जे केलं ते पाहूनच तुम्हाला लाज वाटेल. वधू-वराला रोमँटिक पोझ दाखवता दाखवता कॅमेरामन आऊट ऑफ कंट्रोल झाला.त्यानंतर त्याने जे केलं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

फोटो काढताना कॅमेरामन असं काही करू शकतो, याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. असं या कॅमेरामनने काय केलं आहे ते पाहुयात. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कपल उभं दिसतं आहे.त्यांच्यासमोर सुरुवातीला एक कॅमेरामॅन दिसतो आहे. तो त्या कपलला काहीतरी समजावताना दिसतो आहे.

त्याच्यासोबत आणखी एक दुसरा कॅमेरामन आहे. कपलला नीट समजावं म्हणून दोघं कॅमेरामॅन कपल बनून त्यांना डेमो दाखवतात.दोघंही रोमँटिक अंदाजात एकमेकांच्या जवळ येतात. त्यानंतर एकमेकांच्या चेहऱ्यावर हात ठेवतात आणि तेच रोमँटिक होतात. त्यांना दुसऱ्या कुणाचंच भान राहत नाही. कॅमेरामॅनचं असं कृत्य पाहून त्यांच्यासमोर असलेलं कपललाही धक्का बसतो.

Team Satymev Jayate

Previous Post

महाराष्ट्र दिनाला गैरहजर अंगलट आले; ‘या’ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई, आयुक्तांचे आदेश

Next Post

उतावीळ नवरदेवाची फसवणूक करुन मध्यस्थी ‘नॉटरिचेबल’

Next Post
उतावीळ नवरदेवाची फसवणूक करुन मध्यस्थी ‘नॉटरिचेबल’

उतावीळ नवरदेवाची फसवणूक करुन मध्यस्थी 'नॉटरिचेबल'

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo