Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने माजी आ.गुरुमुख जगवानी यांची कलावंतांना मदत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने माजी आ.गुरुमुख जगवानी यांची कलावंतांना मदत

अ.भा.मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षा ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्याकडे मदत सुपूर्द

जळगाव (प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेच्या अध्यक्षा ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी काल (दि.६) जिल्ह्यातील उद्योजक व दानशूर व्यक्तींना कलावंतांना आर्थिक वा धान्य स्वरुपात मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत माजी आमदार गुरुमुख जगवानी यांनी आज एक महिन्याच्या किराणा स्वरुपात मदत सुपूर्द केली.

सद्यस्थितीत कोरोनाच्या निर्बंधांमुळे . गेल्या दीड वर्षापासून सर्व कलांचे सादरीकरण बंद झाले आहे. यामुळे या कलाप्रकारांचे सादरीकरण करुन आपली उपजिविका करणाऱ्या कलावंतांवर मात्र आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे त्याला अनुसरून काल जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा तथा अखिल भारतीय नाट्य परिषद जळगाव शाखेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांना निवेदन देतेवेळी जळगाव जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती तसेच उद्योजकांनी पुढे येऊन या कलावंतांना आर्थिक किंवा वस्तू स्वरूपात मदत करावी असे आवाहन केले होते

रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज (दि.७) माजी आमदार गुरुमुखजी जगवाणी यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने या कलावंतांना एक महिन्याचा किराणा या स्वरूपात मदत केली. माजी आमदार गुरुमुखजी जगवाणी यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर , लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोदजी ढगे यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी मनोज आहुजा, अशोकभाऊ लाडवंजारी, सुनीलभैय्या पाटील, अशोकभाऊ पाटील आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ऑनलाइन रांगेत धक्के खात अखेर माझे लसीकरण झाले-मुक्त पत्रकार विश्वजीत चौधरी

Next Post

जामनेर तालुक्यात पुरेसा लस साठा उपलब्ध-तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे

Next Post
18 ते 44 वयोगटातील नागरीकांनी लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जामनेर तालुक्यात पुरेसा लस साठा उपलब्ध-तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo