Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लसीकरण करा व कोरोना पळवा; अमळनेरात महालसीकरण संपन्न

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
02/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
लसीकरण करा व कोरोना पळवा; अमळनेरात महालसीकरण संपन्न

अमळनेर(प्रतिनिधी)- शहरात आमदार अनिल भाईदास पाटील यांनी राबवलेल्या महालसीकरणात दहा हजार कोविशिल्डचे डोस आठरावर्षवरील नागरिकांना देण्यात आले.

पहिला व दुसरा असे दोन्ही डोस शिबीरात देण्यात आले. दिवसभर मोठ्या प्रमाणात कोरोनाची नियम पाळत नागरिकांनी लशीचा लाभ घेतला. स्वतः आमदार दिवसभर शिबीर स्थळी उपस्थित होते. या आधीही कोरोनामुक्त शहराच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आमदार अनिल पाटील यांनी कोरोना काळात देखील साने गुरुजी शाळेत शहरातील नामांकित डॉक्टर याचे सहकार्य घेत सर्दी, खोकला, ताप असणाऱ्या नागरिकांसाठी विशेष मोहिम राबवली होती.

आमदारांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दलकौतुक व्यक्त होत आहे. प्रसंगी एन.टी.मुंदडा विद्यालयाचे शिक्षक भाऊसाहेब भालचंद्र पाटील यांनीही दुसरा डोस घेऊन या महालसीकरणाची माहिती देत आमदारांचे व कार्यकर्त्यांचे आभार नागरिक मानत असल्याचे सत्यमेव जयतेशी सवांद सादर भावना व्यक्त केल्या. यात सेल्फी पॉईंट विशेष आकर्षण ठरत होत, नागरिक लस घेऊन सेल्फी काढत आनंद व्यक्त करीत होते.

Team Satymev Jayate

Previous Post

नाटकामुळे आपल्या जीवनाचे खरे चित्र समोर येते -हर्षल पाटील

Next Post

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त भाऊसाहेब राऊत विद्यालयात विनम्र अभिवादन

Next Post
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त भाऊसाहेब राऊत विद्यालयात विनम्र अभिवादन

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त भाऊसाहेब राऊत विद्यालयात विनम्र अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo