Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लाडक्या लेकीला लपवल्याने चाहत्यांनी अनुष्का शर्माला सुनावले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/06/2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read


विरुष्का अर्थात विराट कोहली आणि अनुष्का शर्माची लाडकी लेक वामिकाची एक झलक पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. पण लोकांना वामिकाचा चेहराच काय पण नखही दिसू नये, यासाठी अनुष्काचा आटापिटा सुरू आहे.  अनुष्का तर याबाबतीत मुलीचा चेहरा दिसू नये, यासाठी पुरेपूर प्रयत्न करतेय.

बुधवारी रात्री अनुष्का व विराट दोघेही चिमुकल्या वामिकासोबत एअरपोर्टवर दिसलेत. यावेळीही वामिकाचा चेहरा अनुष्काने झाकून ठेवला होता. पापाराझींना तिचा चेहरा दिसू नये, यासाठी तिला आटापिटा सुरू होता. याच नादात अनुष्का काही लोकांच्या निशाण्यावर आली.


बुधवारी रात्री अनुष्का, विराट व वामिका टीम इंडियासोबत इंग्लंडला रवाना झालेत. यावेळी अनुष्काने वामिकाला छातीशी घट्ट कवटाळले होते. तिचा चेहरा दिसू नये, यासाठी अनुष्काचे प्रयत्न सुुरू होते.
सोशल मीडियावर विमानतळावरचे याचे काही फोटो  व व्हिडीओ व्हायरल झालेत आणि ते पाहून युजर्सनी अनुष्काला ट्रोल करणे सुरु केले.
अरे यार, त्या पोरीचा श्वास  गुदमरत असेल, अशी कमेंट एका युजरने केली.


तर अन्य एकाने कोरोना महामारीत इतक्या छोट्या मुलीला घेऊन प्रवास केल्याबद्दल अनुष्काला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अर्थात अनेकांनी यावेळी फोटोग्राफर्सवरही राग काढला. त्यांच्या प्रायव्हर्सीचा सन्मान करा, त्यांनी मुलीचे फोटो क्लिक करायला मनाई केली आहे, तेव्हा थांबवा, अशा शब्दांत अनेकांनी आपला संताप व्यक्त केला.


यावर्षी 11 जानेवारीला अनुष्का आई झाली. परंतु, मुलीच्या जन्मानंतरच विराट आणि अनुष्काने सर्व माध्यमातील व्यक्ती आणि कॅमेरामन इत्यादींना पत्र पाठवून आपल्या मुलीचे फोटो क्लिक करू नयेत, अशी विनंती केली होती. परंतु, यानंतरही सतत वामिकाचे फोटो क्लिक केले जात आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( Social ) या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी विजय निकम यांची निवड

Next Post

राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत; नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन

Next Post

राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत; नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo