Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल येथे दहा दिवशीय शालेय गणेश उत्सवाची सुरवात

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल येथे दहा दिवशीय शालेय गणेश उत्सवाची सुरवात

जामनेर(प्रतिनिधी)- लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल,जामनेर येथे दहा दिवशीय गणेश उत्सवाला आज पासुन उत्साहात सुरवात झाली. शाळेत दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या  उत्साहात साजरा केला जात असून शाळेत पर्यावरण पूरक शाळू मातीपासून बनवलेल्या श्री मुर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाते.  आरास आणि देखावा सुध्दा पर्यावरणस्नेही असतो. शाळेतील गणेशोत्सवाचे तेरावे वर्षी सुद्धा गणपती बाप्पाला थाटामाठात बसवले आहे.

या वेळी झालेल्या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक राहुल मिश्रा, यांनी संस्थेचे सचिव अभय बोहरा, यांच्या हस्ते सपत्नीक, शाश्रोक्त पद्धतीने मंगल मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापणा केली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक धनंजय सिंग, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मोरे, अध्यक्ष हेमंत ललवाणी, सचिव अभय बोहरा, निर्देशक राहुल साबद्र, उपसचिव दिपक पाटील, विनोद बुळे तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. श्रीमुर्ती च्या प्राणप्रतिष्ठापणे नंतर गणेशाची आरती झाली.

त्या नंतर विद्यार्थ्यानी एक नाटिका सादर केली व गणेश भक्तीपर गीत गायन केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी भक्ती देवरे या विद्यार्थीनीने केले व अध्यक्षीय भाषणात अभय बोहरा यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

Team Satymev Jayate

Previous Post

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यास बांधील -पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन स्टेट कुस्ती स्पर्धेत जळगाव जिल्हा स्पर्धकांना सुवर्णपदक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo