Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोकवर्गणीतून फुलले विद्यार्थ्यांचे चेहरे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
लोकवर्गणीतून फुलले विद्यार्थ्यांचे चेहरे

फैजपूर (प्रतिनिधी) मयूर मेढे-पिंपरूड ता.यावल येथील जि प प्राथमिक शाळेत समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शाळेतील मुलांना मोफत गणवेश वितरण करण्यात आले . तसेच लोकवर्गणीतून श्री सुपडु झाल्टे, श्री संजीव तायडे ,श्री योगेश महाजन श्री राहूल कोल्हे यांच्या कडून सर्व मुलामुलींना पाटी ,कंपासपेटी बुट मोजे टाय बेल्ट व मातोश्री फाऊंडेशन तर्फे वह्या व इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले .त्या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी श्री एजाज शेख साहेब तसेच मा .भरत महाजन माजी सभापती.श्री सुरेश तायडे केंद्रप्रमुख व पिंपरूड येथील सरपंच श्री नंदकिशोर चौधरी , मातोश्री फाऊंडेशन चे उपाध्यक्ष श्री चंद्रकांत जंगले,श्री सुबोध सोये ग्रामसेवक, पोलीस पाटील श्री हरीश चौधरी ,श्री राहुल कोल्हे सामाजिक कार्यकर्त, ग्रामपंचायत सदस्य सुनीता चौधरी , जनाबाई सुरवाडे व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री महेंद्र सुरवाडे , मुख्याध्यापक सलीम तडवी , श्री शैलेश कोळी आणि शिक्षक धनश्री महाजन ,महेंद्र सुरवाडे उपस्थित होते.याप्रसंगी विद्यार्थ्याना साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री एजाज शेख साहेब आणि मा.भरत भाऊ महाजन यांनी आभार व्यक्त केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सलीम तडवी आणि शिक्षक धनश्री महाजन व श्री महेंद्र सुरवाडे यांनी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राळेगणसिद्धी येथे २१ जुलै २०१९ रोजी माहिती अधिकार कार्यकर्ता राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन-मा.अण्णा हजारे यांची प्रमुख उपस्थिति

Next Post

पिंपळगाव (हरे) ग्रामपंचायतीच्या जागेत भरली विनापरवानगी शाळा – पालकांची होतेय फसवणूक लवकरच

Next Post
पिंपळगाव (हरे) ग्रामपंचायतीच्या जागेत भरली विनापरवानगी शाळा – पालकांची होतेय फसवणूक लवकरच

पिंपळगाव (हरे) ग्रामपंचायतीच्या जागेत भरली विनापरवानगी शाळा - पालकांची होतेय फसवणूक लवकरच

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo