Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोकशाही दिनात प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
06/12/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
विभागीय लोकशाही दिनाचे 13 सप्टेंबर  रोजी आयोजन

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- लोकशाही दिनात प्राप्त तक्रारीचे तातडीने निकाली काढाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडविले जावेत, त्यांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे म्हणून दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.

त्यानुसार आज जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, पोलिस उपनिरीक्षक मकसूद बशीर शेख, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, विशेष भूसंपादन अधिकारी किरण पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, जिल्हास्तरीय लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींच निराकरण झाले पाहिजे. तशी भूमिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठेवावी. न्यायप्रविष्ट प्रकरणे तसेच आस्थापनाविषयक बाबी नागरिकांनी लोकशाही दिनात दाखल करु नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले.

आजच्या लोकशाही दिनी 11 तक्रार अर्ज प्राप्त झाले. त्यात विशेष भूसंपादन अधिकारी जळगाव -2, महासूल शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव – 2, जिल्हा उपनिबंधक, सहाकारी संस्था, जळगाव -3, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जळगाव – 1, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कं. जळगाव – 1, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, पाचोरा – 1, संजय गांधी योजना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय एक याप्रमाणे एकूण 11 तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत.

Team Satymev Jayate

Previous Post

जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी 28 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन प्रस्ताव सादर करावेत जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित यांचे आवाहन

Next Post

राष्ट्रपती राम नाथ कोविंद चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीवर; मुंबईत आगमन

Next Post
राष्ट्रपती राम नाथ कोविंद चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीवर; मुंबईत आगमन

राष्ट्रपती राम नाथ कोविंद चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीवर; मुंबईत आगमन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo