Friday, September 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोक संघर्ष मोर्चा तर्फे आझाद नगर येथे लाभार्थीना रेशन वाटप कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
लोक संघर्ष मोर्चा तर्फे आझाद नगर येथे लाभार्थीना रेशन वाटप कार्यक्रम संपन्न


जळगांव(प्रतिनिधी)- कोरोनाच्या काळात हातमजुरी करणारे,असंघटित मजूर, विधवा व निराधार ,गरीब लोकांचे रेशन कार्ड नसल्या मुळे आणि केशरी रेशन कार्ड वर प्राधान्य क्रम कुटुंब असा शिक्का नसल्या मुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले ते लक्षात घेवून लोकसंघर्ष मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी सर्व गरिबांना न्याय मिळवण्यासाठी कॅम्प घेतलेत व आज अश्या शेकडो लाभार्थीना आझाद नगर येथे प्रत्यक्ष लाभ मिळवून देत कार्ड वाटप केले ह्या वेळी लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे जळगाव नगरीचे उपमहापौर मा कुलभूषण भाऊ पाटील, लोक संघर्ष मोर्चा च्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष भरत कर्डिले ,लोक संघर्ष मोर्चा मोईन्यारिटी सेल चे अध्यक्ष फारुख भाई कादरी,आझाद फाऊंडेशन चे तैमूर भाई, इम्रान भाई  आदी उपस्थित होते. ह्या वेळी रेशकार्ड मिळालेल्या व धान्य चालू झालेल्या शेकडो नागरिकांनी लोक संघर्ष मोर्चाचे आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

Next Post

Ajay Chaudhary’s participation in Rajpath Delhi-अजय चौधरी याची राजपथ दिल्ली येथे पथसंचलनात सहभाग

Next Post

Ajay Chaudhary's participation in Rajpath Delhi-अजय चौधरी याची राजपथ दिल्ली येथे पथसंचलनात सहभाग

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo