Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त शोभा यात्रा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/11/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

यावल – (प्रतिनिधी) – लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान कोळवद- तालुका यावल यांनी भव्य शोभा यात्रेचे आयोजन केले होते. या शोभायात्रेत उपस्थित राहून लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. व शोभायात्रेत सहभागी झाले.

या प्रसंगी श्री. हर्षल पाटील, सौ सविताताई भालेराव,श्री योगेश भंगाळे, डॉ. कुंदन फेगडे,श्री सलीम तडवी सर,श्री, याकूब तडवी, श्री. प्रल्हाद चौधरी, सौ.मनीषाताई चौधरी, श्री. संजू कोळी, श्री. भगवान पाटील, सौं.मंगलाताई महाजन, सौ.मनीषाताई भिरूड श्री. दिपक पाटील श्री. अजय वारके, श्री. तुषार चौधरी इ उपस्थित होते तसेच वड्री तालुका यावल येथील सरदार वल्लभाई पटेल मित्र मंडळ यांच्या वतीने लोहापुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेस उपस्थिती राहून लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन केले,यावेळी श्री. हर्षल पाटील, सौ. सविताताई भालेराव, श्री. योगेश भंगाळे, डॉ. कुंदन फेगडे श्री अजय भालेराव, श्री. पंकज चौधरी इ उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव प्लॉगर ग्रुप तर्फे कचरा संकलन करीत एक पाऊल स्वच्छतेकडे;मध्यरेल्वे स्थानकात जनजागृती मोहीम

Next Post

लोहारा येथील वाघूर धरणावरून पाणी पुरवठा योजनेचे कार्यरंभ आदेश प्राप्त ;लवकरच कामास होणार सुरुवात

Next Post

लोहारा येथील वाघूर धरणावरून पाणी पुरवठा योजनेचे कार्यरंभ आदेश प्राप्त ;लवकरच कामास होणार सुरुवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo