Tuesday, September 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोहारा जिल्हा परिषद कन्या शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात;मुलींनी घेतले व्यवहाराचे धडे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/02/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
लोहारा जिल्हा परिषद कन्या शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात;मुलींनी घेतले व्यवहाराचे धडे

लोहारा ता. पाचोरा (रिपोर्टर ईश्वर खरे)
येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक पवार हे होते. उपाध्यक्ष प्रल्हाद चौधरी, ज्येष्ठ पत्रकार कृष्णराव शेळके, महेंद्र शेळके, रमेश शेळके, दिलीप चौधरी,गजानन सरोदे, प्रकाश सोनवणे, सोनाली तेली, दत्तात्रय भोसांडे, ईश्वर भोलाने, विश्वनाथ बोरसे विजय देशमुख रामा अंबिकार, सुनील चौधरी भूषण चौधरी, मुख्याध्यापक विजयसिंग राजपूत उपस्थित होते.

बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थिनींनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे भाजीपाल्याचे स्टॉल लावलेले होते. पालक वर्ग व नागरिक महिला यांनी बाल आनंदमेळाव्यात भाग घेत विद्यार्थ्यांकडून खाद्यपदार्थांचे खरेदी केली. विद्यार्थ्यांना व्यवहार पैशाची देवाणघेवाण लक्षात यावी यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता.
बाल आनंद मेळावा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक विजय सिंग राजपूत , उपशिक्षक विलास निकम, कृष्णा तपोने,दिनेश तेली,नारायण पाटील, भारती बोरसे, भारती पाटील,संध्या पाटील,निता बडगुजर आदींनी परिश्रम घेतले.
आभार अध्यक्ष दीपक पवार यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन मधील दोन पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती

Next Post

माझी शाळा,सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत लोहारा विद्यालयात निवडणूक प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

Next Post
माझी शाळा,सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत लोहारा विद्यालयात निवडणूक प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

माझी शाळा,सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत लोहारा विद्यालयात निवडणूक प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo