Tuesday, September 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोहारा येथे वीज कोसळली!! सुदैवाने जीवितहानी टळली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/09/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

लोहारा – (ईश्वर खरे) – येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान यशवंत खरे यांच्या शेतातील “कडु लिंबाच्या झाडावर आज वीज कोसळली” सविस्तर वृत्त असे की आज दि.11 रोजी दुपारच्या ४ वाजेच्या सुमारास परतीच्या पावसाने सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू होता.तेथील पाचोरा रोडवर असणाऱ्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या लगतच असलेल्या लोहारा-पाचोरा रस्त्यावर भगवान खरे यांच्या शेतात( गट नंबर २७) मध्ये
अति तीव्रतेत वीज चमकली व मोठ्याने आवाज झाला.

आणि कडाडणारी वीज लिंबाच्या झाडावर जाऊन कोसळली. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. लोहारा पाचोरा रस्ता नेहमी वर्दळीचा रस्ता आहे. तसेच भगवान खरे यांच्या आई रुखमाबाई व पत्नी वत्सलाबाई या नुकत्याच पावसाचे वातावरण बघून घराकडे परतल्या आणि तितक्याच वीज कोसळली, विजेची तीव्रता इतकी होती की १ किलोमीटर पर्यंतचा परीसर प्रकाशाने लख लखला या विजेने लिंबाच्या झाडाच्या सालीचे तुकडे तुकडे झाले. जवळच असलेल्या पेट्रोल पंपावर पावसाच्या आश्रयाने उभे असलेली माणसे भयभीत झाली.
सदरील शेतकरी भगवान खरे व सुनिल खरे यांनी क्षेत्राच्या महसुल विभागातर्फे पंचनामा करून बाधित झालेल्या कपाशी पिकाची नुकसान भरपाई मिळावी याची मागणी करीत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगावचे कलावंत राजू बाविस्कर, विजय जैन यांना’फायनेक्स्ट- २०२२’ मध्ये पुरस्कार

Next Post

भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड.शहेबाज शेख यांना पितृशोक

Next Post

भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड.शहेबाज शेख यांना पितृशोक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo