Saturday, October 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोहारा विकासोच्या चेअरमनपदी जयेंद्र डांबरे तर व्हाईचेअरमन पदी भगवान खरे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/05/2026
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
लोहारा विकासोच्या चेअरमनपदी जयेंद्र डांबरे तर व्हाईचेअरमन पदी भगवान खरे

लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
लोहारा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची दि. 21 रोजी चेअरमन/ व्हा चेअरमन यांची निवड झाली असता. त्यात चेअरमन पदासाठी जयेंद्र द पांडुरंग डांगरे यांच्या अर्जास श्री. विकास देशमुख यांनी सुचेना मांडली व प्रभाकर चौधरी यांनी अनुमोदन दिले. त्याचप्रमाणे दुसरा अर्ज चेअरमन पदासाठी प्रताप मानिक पाटील यांच्या अर्जास शिवराम मडके यांनी सुचना मांडली व शरद सोनार यांनी अनुमोदन दिले. चेअरमन पदासाठी दोन अर्ज प्राप्त झाल्याने 13 संचालकांमध्ये निवडणूक होऊ शकत होती. परंतु संस्थेचे पॅनल प्रमुख शरद सोनार यांनी प्रताप मानिक पाटील यांचा अर्ज मागे घेण्यास सांगितले व त्याप्रमाणे श्री प्रताप मानिक पाटील यांनी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोधची परंपरा कायम ठेवली.चेअरमन पदासाठी जयेंद्र पांडुरंग डांगरे यांचा अर्ज असल्याकारणाने त्याची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली तर व्हा.चेअरमन पदासाठी भगवान यशवंत खरे यांच्या अर्जास मच्छिंद्र दौलत माळी यांनी सुचना मांडली तर शकील पठाण यांनी अनुमोदन दिले हा एकच अर्ज असल्याने भगवान यशवंत खरे यांची व्हा चेअरमन म्हणून एक मताने बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. या चेअरमन निवडीसाठी संस्थेचे संचालक प्रभाकर चौधरी, शिवराम भळके, लक्ष्मण कोळी, विकास देशमुख ,सुनील क्षीरसागर, प्रताप पाटील, शकील पठाण ,मच्छिंद्र माळी, भागाबाई माळी, शशिकला बाई चौधरी यांच्या उपस्थित निवड करण्यात आली.या निवडीबद्दल चेअरमन व व्हा. चेअरमन यांचे जेष्ठ नागरिक, पत्रकार बंधु व युवा गर्वाकडून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड;पुण्याला होणार राज्यस्तरीय स्पर्धा; निवड खेळांडूंना चषक देऊन गौरव

Next Post

विशेष सहाय्य योजनांतील लाभार्थ्यांसाठी  ‘बेनेफिशियरी सत्यापन ॲप’द्वारे  हयात प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo