Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोहारा विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/02/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
लोहारा विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
धीशेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचलित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे आज दिनांक 12/02/2024 रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हाईस चेअरमन आबासाहेब भीमराव शामराव शेळके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गणित तज्ञ माजी मुख्यध्यापक नाना लामखेडे सर उपस्थित होते संस्थेचे सचिव सागरमलजी जैन सहसचिव यु यू पाटील सर युवा नेते भैय्यासाहेब स्नेहदीप संजयराव गरुड संस्थेचे संचालक डॉ राजेंद्र भीमराव शेळके स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषीभूषण विश्वासराव पाटील उपाध्यक्ष अ अ पटेल सर स्थानिक सल्लागार समिती सदस्य डॉ देवेंद्र शेळके उत्तम शेळके सुरेश चौधरी डिगंबर दादा चौधरी रमेश आप्पा शेळके कैलास आप्पा चौधरी अमृत चौधरी अण्णा बेलदार संजय पाटील पत्रकार दिलीप चौधरी ज्ञानेश्वर राजपूत गजानन क्षिरसागर हेमंत गुरव लिंगायत सर पी व्ही जोशी सर ज्ञानेश्वर भाऊ माळी श्रीराम कलाल सर संजय देशमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सरस्वती माता हरिप्रसाद महाराज संस्थेचे प्रेरणास्थान आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सुरुवातीला विद्यार्थ्यांनीनी ईशस्तवन स्वागत गीत सादर केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस टी चिंचोले सर यांनी केले त्यांनी आपल्या मनोगतातून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर कशाप्रकारे उपक्रम राबवले याविषयी माहिती दिली त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगते सादर केले व गुरुजनाविषयी आपले कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला शिक्षक मनोगतातून वाय पी वांनखेडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना ध्येय ठरवण्यास सांगितले तसेच युवा नेते भैय्यासाहेब स्नेहदिप संजयराव गरुड यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषी भूषण विश्वासराव पाटील यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या संस्थेचे सचिव सागरमलजी जैन यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी भावी जीवनात कशाप्रकारे वाटचाल करावी याविषयी आपले बहुमोल विचार मांडले प्रमुख पाहुणे नाना लामखेडे सर यांनी आपल्या विचारातून विद्यार्थी भावी जीवनासाठी कसा घडला पाहिजे त्यांनी काय काय केले पाहिजे व जीवनात आदर्श कसा बाळगावा याविषयी माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष आबासाहेब भीमराव शामराव शेळके यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी जीवनाच्या परीक्षेला कशा सामोरे जावे याविषयी माहिती दिली या कार्यक्रमासाठी लोहारा पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयाचे मुख्याध्यापक एस टी चिंचोले सर उपमुख्याध्यापिका यु डी शेळके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एन पाटील सर यांनी केले व आभार पर्यवेक्षक पी एम सुर्वे सर यांनी मानले कार्यक्रमांतर विद्यार्थ्यांसाठी मान्यवरांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली होती या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शहापूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा

Next Post

महिलांसाठी हॉटेल आणि पेट्रोल पंपाचे स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावे

Next Post
महिलांसाठी हॉटेल आणि पेट्रोल पंपाचे स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावे

महिलांसाठी हॉटेल आणि पेट्रोल पंपाचे स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo