Friday, September 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वंचित बहुजन आघाडीला धक्का देत ‘हा’ बडा नेता होणार राष्ट्रवादीच्या गोटात सामील

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
13/09/2021
in राजकारण
Reading Time: 1 min read

उस्मानाबाद(प्रतिनिधी)- भूम येथे कार्यकर्ता मेळावा घेत सुरेश कांबळे यांनी आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे.

ते मल्हार आर्मीचे प्रमुख असून धनगर समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून भुम परंडा वाशी मतदार संघात तानाजी सावंत आणि राहुल मोठे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे वंचितसाठी हा मोठा धक्का आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत येत्या 16 तारखेला सुरेश कांबळे राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार आहेत.

Team Satymev Jayate

Previous Post

नातेही विसरला नराधम! 16 वर्षीय पुतणीवर केल गैरकृत्य

Next Post

वाघूर नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post
वाघूर नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

वाघूर नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo