Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वंचित बहुजन आघाडी कडुन ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
वंचित बहुजन आघाडी कडुन ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न

पाचोरा – (प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडी तालुका पाचोरा येथे आज मा. अॅड. प्रकाशजी आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर चे आयोजन पाचोरा तालुका व शहर पदाधिकारी यांनी पाचोरा तालुका अध्यक्ष श्री. विशाल तात्या बागुल व पाचोरा तालुका महासचिव श्री. दिपक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी शहर अध्यक्ष आबा बागुल ( कोळी) , शहर उपाध्यक्ष शाकिर बागवान, व शहराचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

पाचोरा तालुका उपाध्यक्ष श्री. सुनिल कदम यांनी प्रतेक रक्त दात्यांना फळं व थंड पाणी वाटप केले तसेच प्रसिध्दी प्रमुख आकाश भाऊ पवार यांनी कडक उन्हापासून बचाव होण्यासाठी मंडपात रक्तदात्यासाठी दोन कुलर व पार्ले जी बिस्कीट वाटप करुन अनमोल सहकार्य केले . अतिशय आनंद उत्साहात मा. अॅड प्रकाशजी आंबेडकर यांचा जन्मदिवस पाचोरा तालुका ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करुन साजरा करण्यात आले . नंतर रेड प्लस ब्लड सेंटर यांच्या तर्फे भव्य रक्तदान शिबिर सन्मानचिन्ह देऊन वंचित बहुजन आघाडी पाचोरा तालुका अध्यक्ष विशाल भाऊ बागुल व पाचोरा तालुका महासचिव दिपक परदेशी यांना सम्मानीत करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मान्सुनच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post

वनविभागाच्या निकषानुसार डॉ. चिंतामणराव देशमुख जैवविविधता वन व वनस्पती उद्यान उभारणीचे पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo