Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वंचित बहुजन आघाडी तर्फे पूरग्रस्तांसाठी साहित्य रवाना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
वंचित बहुजन आघाडी तर्फे पूरग्रस्तांसाठी साहित्य रवाना

जळगांव(प्रतीनिधी)- पूरग्रस्तांसाठी भारिप बहुजन महासंघ संलग्न वंचित बहुजन आघाडी यांच्या तर्फे पूरग्रस्तांसाठी दि. ११ऑगस्ट रोजी जळगाव येथे जिवनावश्यक वस्तू संकलन केंद्र उभारण्यात आले होते.वंचित आघाडीच्या या मदत केंद्राला जळगावकरांनी साद देत मदत केली आहे. तसेच वंचित आघाडी तर्फे जमा करण्यात आलेले साहित्य पूरग्रस्त भागात पाठवण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रमोद इंगळे, डिगंबर सोनवणे, वैभव शिरतुरे, जितेंद्र केदार, हेमंत सुरवाडे, सुमित सोनवणे,मनोज वानखेडे, गणेश महाले, खंडू महाले, आधार कांबळे, किशोर सपकाळे, युवराज झाल्टे, अनुप पानपाटील, सुरज बिऱ्हाडे, शाहरूख पिंजारी, ललित सुरवाडे तसेच महिला आघाडीतर्फे कविताताई सपकाळे, रेखाताई शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

युनियन बँक नशिराबाद करांना सेवा देण्यास असमर्थ

Next Post

इंग्रजीच्या आवडीने भिती कमी होते- इशरत कुरेशी

Next Post
इंग्रजीच्या आवडीने भिती कमी होते- इशरत कुरेशी

इंग्रजीच्या आवडीने भिती कमी होते- इशरत कुरेशी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d