Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वंचित बहुजन आघाडी रावेर तालुक्यात तीन शाखा फलकाचे उद्घाटन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
वंचित बहुजन आघाडी रावेर तालुक्यात तीन शाखा फलकाचे उद्घाटन

रावेर – (दिपक तायडे) – रावेर तालुका येथे वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने रावेर तालुक्यातील रावेर शहर, शिंदखेडा ,वाघोदा बु. या तीन गावामध्ये शाखा फलकाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ सोनवणे यांच्या हस्ते दि.17 जानेवारी सोमवार रोजी करण्यात आले.

उद्धाटन करते वेळी जिल्हाध्यक्ष म्हणाले की, बहुजन ह्दय सम्राट श्रेध्दय बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर याचे आदेशानुसार वंचित समाजाला व बहुजन समाजाला जास्तीत जास्त न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी या पक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळु शिरतुरे अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सर्व समाविष्ट समाजाचा पक्ष असुन बहुजन व वंचित समाजाने जास्ती जास्त वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश करावा असे तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे म्हणाले.

शाखा उद्घाटन प्रसंगी वंचित उपजिल्हाध्यक्ष रफिक बेग, भुसावळचे देवदत्त मकासरे (मेजर) रावेर तालुका उपाध्यक्ष सलिम शाह ता.उपाध्यक्ष सुरेश अटकाळे ता. सचिव अर्जुन वाघ ता.उपाध्यक्ष विनोद तायडे ता.सचिव कंदरसिंग बारेला, दौलत अढांगळे, भिमसिंग बारेला, शिंदखेडा शाखा अध्यक्ष राहुल तायडे संपुर्ण शाखा कार्यकरणी रावेर शाखा अध्यक्ष सुरेश बारेला संपुर्ण शाखा कार्यकारणी वाघोदा बु.शाखा अध्यक्ष सागर इंगळे व संपुर्ण शाखा कार्यकारणी सर्व वंचित बहुजन आघाडीचे महिला पुरुष कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अवैधरित्या अन्नधान्य साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

Next Post

ब्रेकिंग – जिल्ह्यात ४०९ कोविड-१९ रुग्ण पॉझिटिव्ह

Next Post
जळगाव जिल्ह्यात २८५ नवे कोरोना बाधित रुग्ण

ब्रेकिंग - जिल्ह्यात ४०९ कोविड-१९ रुग्ण पॉझिटिव्ह

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo